शिरढोण महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील गाव आहे. हे गाव वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव आहे.