बागमांडला समुद्रकिनारा (Bagmandala Beach)

बागमांडला

श्रीवर्धन जवळ वसलेले बागमांडला समुद्रकाठ हरिहरेश्वर जवळ एक अतिशय स्वच्छ आणि निर्जन समुद्रकाठ आहे, तुम्हाला खात्रीने सफेद वाळूवर आणि स्वच्छ पाण्यात खेळायला आवडेल. तुम्ही बागमांडला समुद्रकिनार्यापासून ते कुलाबा किल्ल्याला बोट ने जाऊ शकता.

Add new comment